top of page

Search


ONCE UPON A TIME IN DANTEWADA
भारतातला सर्वात नक्षल प्रभावित जिल्हा ‘दंतेवाडा’, जिथं ज्ञानसेतु मार्फत जाण्याची संधी व आव्हान आमच्यासमोर होतं. ‘मिडिया’ दररोज आम्हाला स्थानिक परीस्थिच अवलोकन करून जाण्यासंबंधीचा पेच निर्माण करत असे. त्यातच आम्ही दोन मुलं व आमच्या सोबत तिकडे असणार होत्या मुली, पण त्या मुलींची विस्मित करणारी प्रगल्भता व हिंमत प्रखर होती त्याने आम्हालाही बळ आलं. अखेर कार्यशाळा घेऊन आम्हाला विज्ञान प्रयोग शिकवले.29/11 ला आम्ही हैद्राबादकडे रवाना झालो. आता तेथुन दंतेवाडासाठी जाणारी तेलंगणा परीवहन
Nov 10, 20202 min read
BLOGS
bottom of page

